अल्पवयीन भाच्यापासून काकी गर्भवती राहिली, मग लाज सोडून सगळ्या गावासमोरच सांगितली नको ती इच्छा, हट्टालाच पेटली
आपण समाजात राहतो. नैतिकतेच्या दृष्टीने काही मर्यादा पाळणं गरजेच आहे. कारण एक चुकीचं पाऊल सगळ्या कुटुंबाची घडी विस्कटवण्यासाठी पुरेसं असतं. त्या शिवाय समाजात इतरांसमोर आपण काय आदर्श निर्माण करतो हे सुद्धा तितकचं महत्वाचं आहे. उत्तर प्रदेशच्या अलीगढमध्ये एक हादरवून सोडणारं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. नात्याला कलंकित करणारी ही घटना इगलास कोतवाली क्षेत्रातील एका गावची…