Mumbai local shocker : ना गम, ना पश्चात्ताप.. तरुणाचा खून करून आरोपी लोकलमधून उतरला आणि… CCTV फुटेजमध्ये काय दिसलं?
पाऊस सुरू झाल्याने लोकलचा दरवाजा बंद करण्यावरून झालेल्या वादातून एका तरुणाची हत्या झाली आहे. लोकलमध्ये झालेल्या या हत्येमुळे मुंबईत एकच खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे या हत्येनंतर आरोपी बिनधास्त लोकलमधून उतरून इकडे तिकडे फिरताना दिसत आहे. त्याच्या चेहऱ्यावर कोणताही गम किंवा पश्चात्ताप नसल्याचं दिसत आहे. सीसीटीव्ही फुटेजमधून आरोपीचा वावर दिसत आहे. दरम्यान, हा आरोपी बोरिवलीतच…