गल्ला थंड, आता हप्ते कसे फेडायचे…; गॅस तुटवड्यामुळे आणखी एक क्षेत्र कोलमडलं, नेमकं काय घडलं?
पश्चिम आशियातील इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. या परिस्थितीमुळे सध्या भारत एका मोठ्या एलपीजी (LPG) संकटाचा सामना करत आहे. याचा थेट परिणाम देशातील ३३५ अब्ज डॉलर्सच्या अन्न आणि पेय (Food & Beverage) क्षेत्रावर झाल्याचे पाहायला मिळत आहे. एलपीजी गॅसच्या संकटामुळे झोमॅटो (Zomato) आणि स्विगी (Swiggy) सारख्या ॲप्सला याचा फटका बसला आहे….