Headlines

Maha Mumbai Coverage

Devendra Fadnavis On Ashok Kharat | महिलांवर अत्याचार करणाऱ्या भोंदूबाबाच्या संपत्तीबाबात फडणवीसांचा मोठा खुलासा, एकूण संपत्ती पाहून बसेल धक्का

Devendra Fadnavis On Ashok Kharat | महिलांवर अत्याचार करणाऱ्या भोंदूबाबाच्या संपत्तीबाबात फडणवीसांचा मोठा खुलासा, एकूण संपत्ती पाहून बसेल धक्का

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने राज्यात खळबळ उडवली आहे. अशोक खरातवर अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार आणि फसवणुकीचे आरोप आहेत. या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती विधानसभेत सादर केली. त्यांनी सांगितले की, आरोपीच्या संपत्तीचा सखोल आढावा घेतला आहे. मिरगाव, पाथर्डी, नाशिक, पुणे, पनवेल अशा ठिकाणी त्याचे फार्महाऊस,…

Read More
Ashok Kharat : महिलेला दिवस गेल्याचे कळताच खरात बिथरला, ओलांडल्या सर्वच मर्यादा…नव्या माहितीने राज्यभरात खळबळ

Ashok Kharat : महिलेला दिवस गेल्याचे कळताच खरात बिथरला, ओलांडल्या सर्वच मर्यादा…नव्या माहितीने राज्यभरात खळबळ

भोंदू बाबा अशोक खरात याचे एक -एक कारनामे आता समोर येत आहेत.  हादरवणारी माहिती समोर येत आहे. यामुळे राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे. अशोक खरात याच्याविरोधात एका पीडित महिलेनं तक्रार दाखल केली आणि हे प्रकरण समोर आलं. दरम्यान आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत या प्रकरणी निवेदन सादर केले, यावेळी खरातबद्दल धक्कादायक माहिती समोर आली…

Read More
लिंगपिसाट खरातला भेटलेल्या राजकारण्यांची चौकशी होणार का? मुख्यमंत्र्यांनी थेटच सांगितलं; अनेकांना धडकी भरणार?

लिंगपिसाट खरातला भेटलेल्या राजकारण्यांची चौकशी होणार का? मुख्यमंत्र्यांनी थेटच सांगितलं; अनेकांना धडकी भरणार?

संपूर्ण राज्यात चर्चेत असलेल्या अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत निवेदन सादर केले. यावर बोलताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी, ‘मुख्यमंत्र्यांनी विस्तृत निवेदन दिलं आहे. संस्थांच्या कार्यकारिणीतील लोकांची चौकशी होईल असं सांगितलं. अधिकारीही आर्थिकदृष्ट्या मदत करणाऱ्यांचीही चौकशी होणार आहे. पण अधिकाऱ्यांना माहीत असूनही त्यांनी काहील केलं नाही. राजकारणातील…

Read More
उन्हाळी सुट्टीसाठी कोकणातील सर्वात सुंदर ठिकाणं, शेवटचे तर प्रचंड सुंदर, निसर्ग पाहून…

उन्हाळी सुट्टीसाठी कोकणातील सर्वात सुंदर ठिकाणं, शेवटचे तर प्रचंड सुंदर, निसर्ग पाहून…

उन्हाळ्याची सुट्टी म्हटलं की अनेक जण थंड हवेच्या ठिकाणांचा विचार करतात. मात्र, कोकणातील निसर्गसौंदर्य, स्वच्छ समुद्रकिनारे आणि खास कोकणी खाद्यसंस्कृती यामुळे हा भाग पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो. Source link

Read More
Ashok Kharat Case | अशोक खरातकडून फोटो व्हायरल होण्याची धमकी देत पाच कोटींच्या खंडणीची मागणी; मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत दिली माहिती

Ashok Kharat Case | अशोक खरातकडून फोटो व्हायरल होण्याची धमकी देत पाच कोटींच्या खंडणीची मागणी; मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत दिली माहिती

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत अशोक खरात प्रकरणावर निवेदन सादर केले. त्यांनी सांगितले की, व्हाट्सअप एप्लिकेशनवर फिर्यादी आणि एका महिलेचे फोटो प्रसारित करून सोशल मीडियावर व्हायरल होण्याची धमकी देत पाच कोटींची खंडणी मागितली गेली होती. सदर फोटो दिनेश परब याला राजेंद्र जासूद यांनी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. यावरून वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

Read More
नको ते Video सोशल मीडियावर व्हायरल, CM फडणवीसांचा खरात प्रकरणी मोठा निर्णय, दिले महत्त्वाचे आदेश

नको ते Video सोशल मीडियावर व्हायरल, CM फडणवीसांचा खरात प्रकरणी मोठा निर्णय, दिले महत्त्वाचे आदेश

संपूर्ण राज्यात सध्या अशोक खरातच्या कारनाम्यांची चर्चा सुरू आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत या प्रकरणी निवेदन सादर केले. अशोक खरातचे नको ते व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तसेच या प्रकरणाची सविस्तर माहिती सभागृहाला दिली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी नेमकं काय म्हटलं याबाबत सविस्तर माहिती…

Read More