बेकायदेशीर धर्मांतरात जन्मलेल्या पोराची जात कंची? वाचा धर्मांतर कायद्याने काय काय बदलणार?
राज्य सरकारने ‘महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम 2026’ हे विधेयक विधिमंडळात सादर केलेले आहे. या विधेयकावर आज विधानसभेत सखोल चर्चा झाली. या विधेयकाचा उद्देश, विधेयकातील तरतुदी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सविस्तर माहिती दिली. यावेळी हे विधेयक कोणत्याही एका धर्माच्या विरोधात नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले. विशेष म्हणजे या विधेयकाला ठाकरे गटानेही पाठिंबा दिला आहे….