Headlines

Maha Mumbai Coverage

गाडीला ओव्हरटेक केला, 4 गोळ्या झाडल्या, त्यातील 3…; सुवेंदू अधिकारींचे पीए चंद्रनाथ रथ यांची हत्या कशी झाली?

गाडीला ओव्हरटेक केला, 4 गोळ्या झाडल्या, त्यातील 3…; सुवेंदू अधिकारींचे पीए चंद्रनाथ रथ यांची हत्या कशी झाली?

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर राजकीय हिंसाचाराचे सत्र सुरुच असल्याचे दिसत आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते सुवेंदू अधिकारी यांचे अत्यंत विश्वासू सहकारी चंद्रनाथ रथ यांची बुधवारी रात्री मध्यमग्राम येथे निर्घृण हत्या करण्यात आली. दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने केवळ मध्यमग्रामच नव्हे, तर संपूर्ण पश्चिम…

Read More
या वेलीसाठी वेडा होतो साप, ही वनस्पती म्हणजे सापांचं सेकंड होमच, तरीही अनेकजण घरात लावण्याची चूक करतात

या वेलीसाठी वेडा होतो साप, ही वनस्पती म्हणजे सापांचं सेकंड होमच, तरीही अनेकजण घरात लावण्याची चूक करतात

उन्हाळ्याचे दिवस आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सर्पदंशाच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. याची दोन मुख्य कारणं आहेत. एक म्हणजे उन्हाळ्यात जमीन तापते. साप हे थंड रक्ताचे प्राणी असल्यामुळे त्यांना उष्णता सहन होत नाही आणि ते बिळातून बाहेर पडतात. बिळातून बाहेर पडलेला साप हा आपल्याला लपण्यासाठी सुरक्षीत जागा शोधत असतो. थंड आणि थोडासा अंधार असलेली जागा उन्हाळ्याच्या…

Read More
नवीन कार घेताय? हुंडईची मे धमाका ऑफर सुरू, पाहा कोणत्या मॉडेलवर किती मिळेल सूट

नवीन कार घेताय? हुंडईची मे धमाका ऑफर सुरू, पाहा कोणत्या मॉडेलवर किती मिळेल सूट

मे महिना हुंडई कार खरेदी करणाऱ्यांसाठी फायद्याचा ठरणार आहे. हुंडईने आपल्या विविध मॉडेल्सवर जबरदस्त कॅश डिस्काउंट आणि एक्सचेंज ऑफर्स जाहीर केल्या आहेत. बजेट कारपासून प्रीमियम एसयूव्हीपर्यंत सर्वच श्रेणीत ही सवलत उपलब्ध असून, ही ऑफर मर्यादित काळासाठी आहे. त्यामुळे नवीन कार घेण्यापूर्वी या ऑफर्सवर नक्कीच नजर टाका. तुम्ही या महिन्यात म्हणजेच मे महिन्यात नवी ह्युंदाई कार…

Read More
हॉटेलच्या रूममधील या वस्तू चुकूनही बॅगेत घेऊ नका, अन्यथा चार-चौघात जाईल इज्जत

हॉटेलच्या रूममधील या वस्तू चुकूनही बॅगेत घेऊ नका, अन्यथा चार-चौघात जाईल इज्जत

तुमच्यापैकी अनेकजण हॉटेलमध्ये मुक्काम करत असाल. हॉटेलमध्ये मुक्काम करताना काही नियमांचे पालन करावे लागते. इंडोनेशियातील बाली मधील एका लक्झरी रिसॉर्टमध्ये थांबलेल्या भारतीय कुटुंबाचा एक व्हिडिओ सध्या जोरात व्हायरल होत आहे. चेकआउटच्या वेळी या कुटुंबाने अशी काही कृती केली की हॉटेल स्टाफला त्यांची बॅग उघडून तपासावी लागले. या कुटुंबाने हॉटेलमधील अनेक वस्तू बॅगमध्ये भरून नेण्याचा प्रयत्न…

Read More
SRH vs PBKS : हैदराबादचा झंझावात, पंजाबसमोर 236 धावांचं आव्हान, कोण जिंकणार?

SRH vs PBKS : हैदराबादचा झंझावात, पंजाबसमोर 236 धावांचं आव्हान, कोण जिंकणार?

सनरायजर्स हैदराबाद टीमने घरच्या मैदानात आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात (IPL 2026) पंजाब किंग्ससमोर अवघड आव्हान ठेवलं आहे. हैदराबादने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 235 धावा केल्या. हैदराबादसाठी एकूण 5 फलंदाजांनी दुहेरी आकडा गाठला. त्यामुळे हैदराबादला 230 पार मजल मारता आली. तसेच इशान किशन आणि हेन्रिक क्लासेन या दोघांनी अर्धशतकी खेळी केली. त्यामुळे आता पंजाबचे…

Read More
मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांचं इराणसमोर सरेंडर; अमेरिकेनं गुडघे टेकवले? मध्यपूर्वेत मोठी उलथापालथ

मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांचं इराणसमोर सरेंडर; अमेरिकेनं गुडघे टेकवले? मध्यपूर्वेत मोठी उलथापालथ

अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये तब्बल 40 दिवस युद्ध सुरू होतं. अखेर 40 व्या दिवशी तीनही देशांमध्ये युद्धविराम झाला. मात्र जरी युद्धविराम झाला असला तरी देखील अजूनही अमेरिका आणि इराणमधील संघर्ष थांबलेला नाहीये. अमेरिका आणि इराणमधील संघर्ष टोकाला पोहोचला आहे. इराणने युद्धाच्या पार्श्वभूमीवर आधीच स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद केला होता. त्यानंतर या मार्गावर अमेरिकेनं देखील नाकेबंदी…

Read More