Headlines

Maha Mumbai Coverage

अखेर भरत गोगावलेंना लॉटरी? बंद दाराआड चर्चा होताच… रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत मोठी अपडेट

अखेर भरत गोगावलेंना लॉटरी? बंद दाराआड चर्चा होताच… रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत मोठी अपडेट

रायगडच्या पालकमंत्रीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेनेचे नेते आणि मंत्री भरत गोगावले हे रायगडचे पालकमंत्री असणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मंत्री भरत गोगावले यांच्यात रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत बैठक पार पडली. यावेळी सविस्तर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीनंतर आता…

Read More
बायकोसमोर शायनिंग मारायला गेला अन् एक चूक घडली, हनीमूनच्या दिवशीच… ती पाहतच राहिली

बायकोसमोर शायनिंग मारायला गेला अन् एक चूक घडली, हनीमूनच्या दिवशीच… ती पाहतच राहिली

लग्न हा प्रत्येक तरुण आणि तरुणीच्या जीवनातील महत्त्वाचा काळ असतो. या काळात त्यांना अनेक नव्या गोष्टींचा सामना करावा लागतो. तसेच लग्नानंतर हनीमून हा प्रत्येक जोडप्यासाठी जीवनातील सुवर्णकाळ असतो. पण काही वेळा एक छोटीशी चूक संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकते. ग्रीसमधील समुद्रकिनाऱ्यावर हनीमूनसाठी गेलेल्या या जोडप्याबरोबरही असेच घडले. नव्या नवरीच्या डोळ्यांसमोर तिची संपूर्ण दुनियाच उद्धवस्त झाली…

Read More
वेगन डाएट : घरच्या घरी सोया मिल्क बनवायचे आहे ? ही रेसिपी येईल कामी..

वेगन डाएट : घरच्या घरी सोया मिल्क बनवायचे आहे ? ही रेसिपी येईल कामी..

एक कप सोयाबीन स्वच्छ निवडून घ्या आणि ते ८ ते १० तास (किंवा रात्रभर) पाण्यात भिजत ठेवा.सोयाबीन चांगल्या प्रकारे फुलल्यानंतर त्याची सालं हाताने चोळून वेगळे करा आणि ती पाण्यातून काढून टाका. Source link

Read More
श्रद्धा कपूरच्या बहुप्रतिक्षित ‘ईठा’ चित्रपटाच्या नावावर आक्षेप, राष्ट्रवादी चित्रपट विभागाची मागणी काय?

श्रद्धा कपूरच्या बहुप्रतिक्षित ‘ईठा’ चित्रपटाच्या नावावर आक्षेप, राष्ट्रवादी चित्रपट विभागाची मागणी काय?

लावणीसम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित निर्मिती होत असलेल्या बहुचर्चित ‘ईठा’ या चित्रपटाच्या नावावर राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाने आक्षेप नोंदवला आहे. विठाबाई यांच्या व्यक्तिमत्त्वाचा, कार्याचा आणि लोककलेतील अमूल्य योगदानाचा योग्य सन्मान व्हावा यासाठी चित्रपटाचे नाव ‘विठाबाई’ किंवा ‘विठा’ असे करण्यात यावे, अशी मागणी विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी केली आहे. यासंदर्भात निर्माते दिनेश विजान,…

Read More
Skoda च्या ‘या’ SUV चा भारतात धुमाकूळ; 5 वर्षांत 1 लाखाहून अधिक ग्राहकांनी खरेदी करून रचला इतिहास

Skoda च्या ‘या’ SUV चा भारतात धुमाकूळ; 5 वर्षांत 1 लाखाहून अधिक ग्राहकांनी खरेदी करून रचला इतिहास

भारतीय ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या स्कोडा कुशाक कारने बाजारात 5 वर्ष पूर्ण करत 1 लाखांहून अधिक विक्रीची नोंद केली आहे. गेल्या काही वर्षांत विक्रीत थोडी घसरण झाली असली, तरी मार्च 2026 मध्ये आलेल्या नवीन फेसलिफ्ट मॉडेलने पुन्हा एकदा बाजारात धुमाकूळ घातला असून ग्राहकांना आकर्षित करण्यात यश मिळवले आहे. मध्यम आकाराचा एसयूव्ही विभाग भारतीय बाजारात लोकप्रिय होत…

Read More
बाळासाहेब ठाकरे यांचा अवमान…त्या विधानावर किरण पावसकरांचं शेवटी स्पष्टीकरण; म्हणाले मी कधीही…

बाळासाहेब ठाकरे यांचा अवमान…त्या विधानावर किरण पावसकरांचं शेवटी स्पष्टीकरण; म्हणाले मी कधीही…

Kiran Pawaskar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे नेते किरण पावसकर यांनी केलेल्या एका विधानामुळे एकच खळबळ उडाली. ठाकरे गटाच्या सहा खासदारांनी जाहीर कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला. याच कार्यक्रमात किरण पावसकर यांच्यावर सूत्रसंचालनाची जबाबदारी होती. याच कार्यक्रमात त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या एका विधानाचा उल्लेख केला. हा उल्लेख म्हणजेच…

Read More