इंदोरीकर महाराजांच्या मुलाने कानपिळीमध्ये भाऊजींकडे मागितलं तब्बल 41 लाखांचं गिफ्ट, कृष्णाने नेमकी काय केली मागणी?
इंदोरीकर महाराज हे कायमच चर्चेत असतात. त्यांच्या कीर्तनाला भाविक प्रचंड गर्दी करतात. अनेकदा आपल्या कीर्तनांमधून केलेल्या वक्तव्यामुळे देखील इंदोरीकर महाराज हे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. दरम्यान इंदोरीकर महाराज आपल्या कीर्तनातून लोकांना नेहमी सल्ला देतात लग्न साधेपणाने करा, लग्नावर जास्त खर्च करू नका, साधी लग्न केली तरी मुलं होतात, असा सल्ला त्यांनी आपल्या कीर्तनातून अनेकदा दिला…