टीझर लीकनंतर 4 दिवसांनी श्रद्धाने शेअर केले ‘Eatha’चे नवे पोस्टर्स, कसा आहे टीझर?
Bollywood Actress : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर हिने तिच्या आगामी ‘ईथा’ या चित्रपटाचे पहिले पोस्टर्स सोशल मीडियावर शेअर करताच चाहत्यांमध्ये उत्सुकतेची लाट उसळली आहे. पोस्टर्ससोबत श्रद्धाने तयार हो… येतेय! असे भन्नाट कॅप्शन दिले असून, त्यामुळे चित्रपटाबद्दलची चर्चा आणखी रंगली आहे. पोस्टर प्रसिद्ध होताच काही तासांतच लाखो लाइक्स आणि हजारो कमेंट्सचा वर्षाव झाला. श्रद्धाचा याआधी कधीही…