इस्त्रायलने वाढवले जगाचे टेन्शन, नेतान्याहू यांचे खळबळजनक विधान, थेट म्हटले, सुन्नी आणि शिया जगाला…
इराण आणि अमेरिका युद्ध पेटले आहे. 28 फेब्रुवारी रोजी मोठा हल्ला इस्त्रायल आणि अमेरिकेने मिळून इराणवर केला. या हल्ल्यात इराणचे सर्वाेच्च नेते ठार झाले. त्यानंतर इराणकडून सर्वाेच्च नेते म्हणून मोजतबा खामेनेई यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. मात्र, अमेरिकेने केलेल्या 28 फेब्रुवारीच्या हल्ल्यात आपल्या कुटुंबासोबत मोजतबा खामेनेई गंभीर जखमी झाल्याचे सांगितले जाते. त्यांच्या पायाला मोठी दुखापत…