टीम इंडिया एकाच वेळी खेळणार दोन मालिका! बीसीसीआय आखणार दोन कर्णधारांसह खास रणनिती
टीम इंडिया एकाच वेळी खेळणार दोन मालिका! बीसीसीआयने आखली दोन कर्णधारांसह खास रणनितीImage Credit source: BCCI Twitter भारताने टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली आणि जेतेपद मिळवलं. आता टीम इंडियाच्या पुढच्या वाटचालीसाठी बीसीसीआय आतापासून रणनिती आखत आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्शिप 2027 आणि वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेसाठी खास रणनिती असणार आहे. मिडिया रिपोर्टनुसार, बीसीसीआय एकाच…