16 मार्चपासून OPPO आणि OnePlus स्मार्टफोन होणार महाग, जाणून घ्या कोणत्या मॉडेल्सवर होईल याचा परिणाम
जर तुम्ही 20 मार्च नंतर नवीन OPPO किंवा OnePlus फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक मोठी बातमी आहे. दोन्ही कंपन्यांनी जॉइंट स्टेटमेंट जारी करून घोषणा केली आहे की 16 मार्चपासून स्मार्टफोन अधिक महाग होतील. फोनच्या सततच्या पुरवठ्याच्या कमतरतेमुळे तसेच कंपोनेटच्या किमती वाढल्यामुळे भारतासह सर्व बाजारपेठांमध्ये हा किमतीतील बदल लागू होईल. सुरुवातीत मोबाईल…