Ashok Kharat Case | अशोक खरातकडून फोटो व्हायरल होण्याची धमकी देत पाच कोटींच्या खंडणीची मागणी; मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत दिली माहिती
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत अशोक खरात प्रकरणावर निवेदन सादर केले. त्यांनी सांगितले की, व्हाट्सअप एप्लिकेशनवर फिर्यादी आणि एका महिलेचे फोटो प्रसारित करून सोशल मीडियावर व्हायरल होण्याची धमकी देत पाच कोटींची खंडणी मागितली गेली होती. सदर फोटो दिनेश परब याला राजेंद्र जासूद यांनी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. यावरून वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…