‘देवसेने’ला भेटला खऱ्या आयुष्यातला ‘बाहुबली’? कोण आहे होणारा नवरा?
एस. एस. राजामौली यांच्या ‘बाहुबली’ या चित्रपटातील देवसेना हे नाव जरी घेतलं तरी डोळ्यांसमोर तिचं निळ्या साडीतील सौंदर्यवतीच्या तलबारजीचं दृश्य येतं. ‘बाहुबली : द कन्क्लुजन’ या चित्रपटातील तिच्या एण्ट्री सीनवर तर थिएटरमध्ये अक्षरश: टाळ्यांचा कडकडाट झाला होता. या चित्रपटानंतर अनुष्का आणि प्रभास यांच्या जोडीने प्रेक्षकांची मनं जिंकली होती आणि सर्वत्र त्यांच्या अफेअरच्या चर्चांनीही जोर धरला…