Headlines

Maha Mumbai Coverage

Rain : कोकणापासून विदर्भापर्यंत… पावसाने या जिल्ह्यांना झोडपलं, वीज पडून महिलेसह 22 शेळ्यांचा मृत्यू

Rain : कोकणापासून विदर्भापर्यंत… पावसाने या जिल्ह्यांना झोडपलं, वीज पडून महिलेसह 22 शेळ्यांचा मृत्यू

राज्याच्या विविध भागात आज पावसाचे हजेरी लावली आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यासह अनेक भागात आज पावसाने हजेरी लावली. जालना शहरासह आसपासच्या परिसरात सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. मागच्या अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना अखेर दिलासा मिळाला आहे. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांनी समाधान व्यक्त केलय. जालना शहरात…

Read More
Womens T20 World Cup 2026 : 3 सामने, 2 विजय-1 पराभव, भारताचं उपांत्य फेरीचं समीकरण कसं?

Womens T20 World Cup 2026 : 3 सामने, 2 विजय-1 पराभव, भारताचं उपांत्य फेरीचं समीकरण कसं?

Smriti Mandhana and Harmanpreet Kaur Team India T20i World Cup 2026Image Credit source: Alex Davidson-ICC/ICC via Getty Images भारतीय महिला संघ झकास सुरुवातीनंतर आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत विजयी हॅट्रिक करण्यात अपयशी ठरली. दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाने रविवारी 21 जून रोजी भारताचा विजयरथ रोखून एकूण दुसरा सामना जिंकला. टीम इंडियाने पाकिस्तान आणि नेदरलँड्सला…

Read More
Big Breaking | पक्षप्रवेश करणाऱ्या 6 खासदारांची खासदारकी जाणार? शिंदेंनी एका झटक्यातच दिलं उत्तर; कायदेशीर…

Big Breaking | पक्षप्रवेश करणाऱ्या 6 खासदारांची खासदारकी जाणार? शिंदेंनी एका झटक्यातच दिलं उत्तर; कायदेशीर…

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ६ बंडखोर खासदारांनी आज एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला आहे. मुंबईत हा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला. स्वतः एकनाथ शिंदे यांनी याबाबतीत घोषणा केली. यावेळी त्यांनी एका महत्त्वाच्या गोष्टीची शाश्वती दिली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ६ बंडखोर खासदारांनी आज एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला…

Read More
PF मधून आज काढले 1 लाख तर निवृत्तीनंतर 11 लाखाचे नुकसान?, एक्सपर्टने समजावले गणित

PF मधून आज काढले 1 लाख तर निवृत्तीनंतर 11 लाखाचे नुकसान?, एक्सपर्टने समजावले गणित

EPFO Investment Tips: नोकरी करणाऱ्या वर्गासाठी ईपीएफ खाते हे भविष्याच्या आर्थिक सुरक्षेसाठी महत्वाचे असते. त्यामुळे जर अचानक कोणताही विचार न करता तुम्ही जर ईपीएफ खात्यातून पैसे काढत असाल तर तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. अनेकांना वाटते की हे केवळ जमलेले पैसे आहेत. मात्र, तुम्हाला माहिती आहे का वास्तविक ईपीएफमध्ये ठेवलेल्या पैशांवर दीर्घकाळात मोठी बचत होत…

Read More
गेल्या दोन तासांपासून बैठक सुरु; 6 फुटीर खासदार Y. B. चव्हाण सेंटरवर पोहोचण्याआधीच…

गेल्या दोन तासांपासून बैठक सुरु; 6 फुटीर खासदार Y. B. चव्हाण सेंटरवर पोहोचण्याआधीच…

मोठी राजकीय घडामोड घडत असून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला ऑपरेशन टायगरचा मोठा फटका बसल्याचं सांगितलं जात आहे. ठाकरे गटातील 6 खासदारांनी स्वतंत्र गटासाठी लोकसभा अध्यक्षांकडे अर्ज केल्याची माहिती समोर आली होती तसेच पक्षाच्या बैठकीला गैरहजर राहत त्यांनी बंडखोरीचे संकेत दिल्याचे बोलले जात होते. दरम्यान, आज दुपारी 4 वाजता एकनाथ शिंदे यांच्यासोबत या खासदारांची पत्रकार परिषद…

Read More
6 कोटी बजेट असणाऱ्या या चित्रपटाने गुपचूप केली प्रचंड कमाई, कमावला 126 टक्के अधिक नफा

6 कोटी बजेट असणाऱ्या या चित्रपटाने गुपचूप केली प्रचंड कमाई, कमावला 126 टक्के अधिक नफा

मराठी चित्रपटसृष्टीसाठी 2026 हे वर्ष सुवर्णअक्षरांनी लिहिले जाईल असे चित्र सध्या दिसत आहे. ‘राजा शिवाजी’ आणि ‘देऊळ बंद 2’ या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई करत इतिहास रचला असतानाच आता आणखी एका मराठी चित्रपटाने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. साई ताम्हणकर, जितेंद्र जोशी, मकरंद अनासपुरे, उषा नाडकर्णी आणि इतर दमदार कलाकारांच्या अभिनयाने सजलेल्या ‘तुंबाडची मंजुला’ या…

Read More