US-Iran डील सुरु असतानाच सोने आणि चांदीच्या दरात झाली मोठी वाढ, नवे दर काय ?
सोने आणि चांदीच्या किंमतीत मोठी उसळी आली आहे. सोमवारी मल्टी कमोडिटी मार्केटमध्ये सोने आणि चांदीचे दर दिवसाच्या उच्च पातळीवर कामकाज करत होते. सोने १४०० रुपयांनी वाढून ( १ टक्के ) १,४८,६०० रुपये प्रति १० ग्रॅमवर कामकाज करत होते. तर चांदीच्या दरात मोठे दरवाढ झाली होती. एमसीएक्सवर चांदीच्या किंमत ४५०० रुपये वा २ टक्के वाढून सुमारे…