मुंबई-पुणे प्रवाशांसाठी मोठी बातमी! रेल्वे प्रशासनाचा तातडीचा निर्णय; डेक्कन क्वीन, इंद्रायणीसह अनेक गाड्या…
राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, मुंबई–पुणे मार्गावरील रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. काल रात्रीपासून मुंबई, पुणे आणि घाट परिसरात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक परिसरात दरड कोसळली असून, अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. याचदरम्यान, मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील…