FIFA: लाउडस्पीकर, गोंधळ आणि फटाके..! मेक्सिकोच्या चाहत्यांच्या इंग्लंड संघाच्या हॉटेलबाहेर धुडगूस, पण असं का?
FIFA: लाउडस्पीकर, गोंधळ आणि फटाके..! मेक्सिकोच्या चाहत्यांच्या इंग्लंड संघाच्या हॉटेलबाहेर धुडगूस, पण असं का?Image Credit source: Getty Images फिफा वर्ल्डकप स्पर्धेत खेळाडूंचा मैदानात जितका लढा असतो, त्याच्या दुप्पट तिप्पट लढा त्या त्या संघाचे चाहते मैदानाबाहेर देत असतात. आपला संघ विजयी व्हावा यासाठी मैदानात उपस्थित राहून पाठिंबा देतात. आपला संघ जिंकावा म्हणून काही करण्यास तयार होतात….