शिंदेंच्या शिवसेनेला सर्वात मोठा धक्का, राष्ट्रवादीने गुपचूप केला मोठा गेम; नाशिकमधून मोठी बातमी!
Nashik Politics : राज्याच्या राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही. भविष्यातील सोय लक्षात घेऊन नेतेमंडळी सध्या पक्षांतर करताना दिसत आहेत. काही ठिकाणी तर निवडणुकीनंतर मोठा घोडेबाजार पाहायला मिळाला. दरम्यान, आता नाशिकच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी माहिती समोर आली आहे. नाशिकमध्ये महायुतीमध्येच एकमेकांवर कुरघोडी करण्यात आली आहे. येथे शिवसेनेला जबर धक्का बसला असून राष्ट्रवादी…