Headlines
उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनासाठी महंत आणि पंडित दादरमध्ये दाखल; शंख नाद अन्…

उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनासाठी महंत आणि पंडित दादरमध्ये दाखल; शंख नाद अन्…

अयोध्या मंदिरातील कथित देणगी दान चोरी प्रकरणावरून ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून आज दादरमध्ये रामरक्षा आंदोलन करण्यात येणार आहे. दादर येथील हनुमान मंदिरात हे आंदोलन पार पडणार असून रामरक्षा स्तोत्र पठण आणि हनुमान चालीसा म्हणत निषेध व्यक्त केला जाणार आहे. या आंदोलनासाठी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. या आंदोलनात अयोध्येतील काही महंत…

Read More
प्रेम वाढवण्यासाठी वेगवेगळं झोपा, नवरा-बायकोमध्ये सध्या वेगळीच क्रेझ; नव्या ट्रेंडची का होतेय चर्चा!

प्रेम वाढवण्यासाठी वेगवेगळं झोपा, नवरा-बायकोमध्ये सध्या वेगळीच क्रेझ; नव्या ट्रेंडची का होतेय चर्चा!

एकाच बेडवर झोपणे हे पती-पत्नीच्या मजबूत नात्याचे प्रतीक मानले जाते. मात्र आता परदेशात अनेक जोडपी या पारंपरिक विचारापेक्षा वेगळा मार्ग स्वीकारत आहेत. अमेरिका, ब्रिटन आणि इतर अनेक देशांमध्ये स्लीप डिव्होर्स म्हणजेच वेगवेगळ्या खोलीत किंवा स्वतंत्र बेडवर झोपण्याचा ट्रेंड वाढला आहे. अनेकांना हे वाचून त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला असेल असं वाटत असेल, मात्र प्रत्यक्षात चित्र…

Read More
बाळाच्या मृतदेहासह पालकांची भरपावसात रात्रीची आठ किमी पायपीठ, ॲम्ब्युलन्स देण्यास रुग्णालयाचा नकार

बाळाच्या मृतदेहासह पालकांची भरपावसात रात्रीची आठ किमी पायपीठ, ॲम्ब्युलन्स देण्यास रुग्णालयाचा नकार

मोखाडा जिल्ह्यातील रुग्णालयात हृदयद्रावक घटना घडली आहे. बाळाच्या मृतदेहाला ॲम्ब्युलन्स देण्यास रुग्णालयाने नकार दिल्याने एका दाम्पत्याला आपल्या चार दिवसाच्या बाळाचा मृतदेह घेऊन रात्री भरपावसात 8 किमीची पायी चालत घर गाठण्याची नौबत आली. या घटनेमुळे ॲम्ब्युलन्स न देणाऱ्या रुग्णालयाच्या कारभारावर टीका होत आहे. पालघरात एका चार दिवसाच्या नवजात बाळाचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह घरी नेण्यास त्याच्या…

Read More
नाचणी पासून बनवा ‘हे’ 5 पौष्टिक नाश्त्याचे पदार्थ, शरीरात दिवसभर टिकून राहील ऊर्जा

नाचणी पासून बनवा ‘हे’ 5 पौष्टिक नाश्त्याचे पदार्थ, शरीरात दिवसभर टिकून राहील ऊर्जा

आजकाल हेल्दी डाएट पालन करण्यासाठी नाचणी एक सुपरफूड म्हणून अधिकाधिक लोकप्रिय होत आहे. कारण त्यात कॅल्शियम, फायबर, प्रथिने, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम आणि अनेक आवश्यक जीवनसत्त्वे व खनिजे असतात. नाचणीमध्ये अँटीऑक्सिडंट्स देखील असतात जे शरीराचे पोषण करण्यास मदत करतात. म्हणूनच याला संतुलित आहाराचा एक आवश्यक भाग मानले जाते. त्यामुळे अनेकजण स्वस्थ आहार म्‍हंटल की नाचणीचा…

Read More
UIDAI चा मोठा निर्णय, 31 डिसेंबर 2026 पर्यंत FREE राहील आधार ॲपची ही सर्व्हिस

UIDAI चा मोठा निर्णय, 31 डिसेंबर 2026 पर्यंत FREE राहील आधार ॲपची ही सर्व्हिस

तुमच्या आधार कार्डवर अजून पर्यंत ईमेल आयडी किंवा पत्ता अपडेट केला नसेल किंवा तुम्हाला तुमचा जुना ईमेल आयडी बदलायचा असेल, तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. कारण UIDAI ने आधार धारकांना मोठा दिलासा देणारी एक नवीन सुविधा सादर केली आहे, ज्याअंतर्गत तुम्ही ईमेल आयडी अपडेट करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. ही सुविधा 31 डिसेंबर…

Read More
kharghar | धो-धो पावसादरम्यानच गेले फिरायला अन् दोघं… पांडवकडा धबधब्यावर मोठी दुर्घटना

kharghar | धो-धो पावसादरम्यानच गेले फिरायला अन् दोघं… पांडवकडा धबधब्यावर मोठी दुर्घटना

राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या धो-धो पावसामुळे अनेक ठिकाणचे धबधबे प्रवाहित झाले आहेत. पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने धबधब्यांच्या ठिकाणी गर्दी करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मात्र, सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. खारघरमधील पांडवकडा धबधब्यावर मोठी दुर्घटना घडली असून दोन मुले पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची…

Read More