Banana: केळी वाकडीच का असते? रोज केळी खाणाऱ्यांनाही नाही सांगता येणार
Mystery Curve Shape of Banana: केळी प्रत्येकाला आवडते. पण केळीच्या फणीतील एकही केळ कधीच सरळ का नसते? काही फळं गोल असतात. विविध आकारातील असतात. केळी मात्र अर्धगोलाकार असते. अर्थात हा काही योगायोग नाही. त्यामागे एक खास कारण आहे. रोज केळी खाणाऱ्यांना ही ते माहिती नाही. केळी खरेदी करताना ठिपके असलेली, पिकलेली केळी खरेदी केली जाते….