भारतातील पहिलं रेल्वे स्टेशन कोणतं? ज्याच्या नावात आतापर्यंत 3 वेळा झालाय बदल, नाव ऐकून…
रेल्वेने प्रवास करताना विविध शहरांमधील स्थानके, परिसर आणि संस्कृती अनुभवायला मिळते. मात्र, अनेकदा रेल्वेने प्रवास करूनही भारतातील पहिल्या रेल्वे स्थानकाचे नाव काय होते, हा प्रश्न अनेकांना पडतो. या प्रश्नाचे उत्तर इतिहासात दडलेले आहे. Source link