Headlines
Mumbai | पावसात झाडांची दहशत! वादळी वाऱ्यासह होणऱ्या पावासामुळे सतत पडझड

Mumbai | पावसात झाडांची दहशत! वादळी वाऱ्यासह होणऱ्या पावासामुळे सतत पडझड

मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना समोर येत आहेत. अशातच मुंबईतील चार बंगला परिसरात एक मोठी दुर्घटना घडली. जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे रस्त्याच्या कडेला उभे असलेले मोठे झाड अचानक एका ऑटो रिक्षावर कोसळले. ही घटना घडताच परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. दुसरकडे दादरमध्ये मंदिराजवळच भलं मोठं झाल कोसळल्याची…

Read More
ही एक चूक आणि तुमचे थेट बँक अकाऊंट खाली, या वेबसाईटवर चूकनही..

ही एक चूक आणि तुमचे थेट बँक अकाऊंट खाली, या वेबसाईटवर चूकनही..

आजकाल डिजिटल बँकिंगमध्ये मोठ्या फसवणूक होत आहेत. थोडेजरी आपण दुर्लक्ष केले की, काही क्षणात आपले बँक अकाऊंट खाली होऊ शकते. तश्या घटनाही सातत्याने घडताना दिसत आहेत. अनेक फेक वेबसाईट आहेत, ज्यावर आपण क्लिक केले की, बँक अकाऊंट खाली होते. Source link

Read More
दरवेळी साडीत कोणी इतकं सुंदर कसं दिसू शकतं? गिरीजा ओकच्या फोटोंनी चाहत्यांना लावलं वेड

दरवेळी साडीत कोणी इतकं सुंदर कसं दिसू शकतं? गिरीजा ओकच्या फोटोंनी चाहत्यांना लावलं वेड

गिरीजाचे इन्स्टाग्रामवर सध्या 1 मिलियन म्हणजेच दहा लाख फॉलोअर्स झाले आहेत. विशेष म्हणजे तिच्या अकाऊंटवर तिचे साडीतील असंख्य लूक्स पहायला मिळतात आणि प्रत्येक लूक तितकाच आकर्षक, सुंदर, मनमोहक आणि प्रेमात पाडणार आहे. नुकतेच तिने पिवळ्या रंगाच्या साडीतील काही फोटो पोस्ट केले आहेत. Source link

Read More
एकाच घरामध्ये आढळली तब्बल 40 नागांची पिल्ले, दोन मोठे विषारी नाग; घाबरगुंडी उडवणारी महाराष्ट्रात कुठे घडली?

एकाच घरामध्ये आढळली तब्बल 40 नागांची पिल्ले, दोन मोठे विषारी नाग; घाबरगुंडी उडवणारी महाराष्ट्रात कुठे घडली?

साप, नाग यांचा विषय जरी काढला तरी भीती वाटते. कारण विषारी सापांनी चावा घेण्यामुळे मृत्यू हा निश्चित असतो. आता पावसाळा सुरु झाल्यामुळे सापांचा वावर वाढला आहे. मानवीवस्तीत साप दिसत आहेत. आता तर एका घरात ब्बल 40 नागांची पिल्ले आणि दोन विषारी नाग घुसलवे आहेत. ज्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे. नागपूर जिल्ह्यातील रामटेक जवळच्या नेरला गावात…

Read More
Petrol Diesel Price: पहिल्यांदाच आली मोठी गुड न्यूज, देशवासियांचं टेन्शन दूर होणार, पेट्रोल-डिझेलचे दर कधी कमी होणार, थेट केंद्रीय मंत्र्यानेच…

Petrol Diesel Price: पहिल्यांदाच आली मोठी गुड न्यूज, देशवासियांचं टेन्शन दूर होणार, पेट्रोल-डिझेलचे दर कधी कमी होणार, थेट केंद्रीय मंत्र्यानेच…

केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप पुरी यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींबाबत एक मोठे संकेत दिले आहेत. त्यांनी सांगितले की, जगभरात पेट्रोलियम उत्पादनांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या असताना, भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती केवळ 5 टक्क्यांनी वाढल्या आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करण्याबाबत पुरी म्हणाले की, रिफायनरी सध्या जे तेल खरेदी करत आहेत,…

Read More
अचानक फुटला रस्ता अन् उडाला पाण्याचा फवारा; पुण्यातील धक्कादायक प्रकार

अचानक फुटला रस्ता अन् उडाला पाण्याचा फवारा; पुण्यातील धक्कादायक प्रकार

पुण्यातील धक्कादायक प्रकारImage Credit source: Tv9 पुण्याच्या तळेगाव दाभाडे परिसरात विकासकामांची पोलखोल करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील डांबरी रस्त्याच्या मधूनच अचानकपणे पाण्याचा प्रचंड फवारा उसळला. यावेळी रस्ताच फुटला की काय? असा आभास झाल्यानं काही काळासाठी नागरिक भयभीत झाले. हा थरारक आणि अचंबित करणारा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. रस्त्याखालून टाकलेल्या पाइपलाइनच्या कामातील गंभीर…

Read More