अचानक फुटला रस्ता अन् उडाला पाण्याचा फवारा; पुण्यातील धक्कादायक प्रकार
पुण्यातील धक्कादायक प्रकारImage Credit source: Tv9 पुण्याच्या तळेगाव दाभाडे परिसरात विकासकामांची पोलखोल करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील डांबरी रस्त्याच्या मधूनच अचानकपणे पाण्याचा प्रचंड फवारा उसळला. यावेळी रस्ताच फुटला की काय? असा आभास झाल्यानं काही काळासाठी नागरिक भयभीत झाले. हा थरारक आणि अचंबित करणारा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. रस्त्याखालून टाकलेल्या पाइपलाइनच्या कामातील गंभीर…