ज्वालामुखीच्या पाण्यापासून तयार होते ही खास व्हिस्की, तब्बल 400 वर्षांपासून अजूनही तशीच चव; विशेषता काय?
भारतासह या जगात मद्यावर प्रेम असणाऱ्यांची संख्या बरीच आहे. शेकडो वर्षांपासून मानवी संस्कृतीत मद्याला एक वेगळे स्थान आहे. म्हणूनच मद्यनिर्मितीचा इतिहासही तेवढाच जुना आहे. आजकाल मद्याचे अनेक प्रकार आहेत. या जगात एक खास व्हिस्की आहे. या व्हिस्कीचे नाव बशमिल्स असे आहे. सर्वात जुने लायसन्स असलेली ही व्हिस्की असल्याचे मानले जाते. कारण या व्हिस्कीची डिस्टिलेरी 400…