ओमराजे आणि जगजितसिंह पाटीलांमध्ये Cold War? दोन पोस्ट अन् दोन्हीमध्ये शिंदेंचा फोटो, पुढे…
ठाकरे गटाला मोठा धक्का देत खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह सहा खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. ठाकरे गटातील 6 खासदारांनी बंडखोरी करत स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र दिल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. यानंतर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी ओमराजे निंबाळकर यांच्यावर विकास कामांच्या निधीप्रकरणी जोरदार टीका केली….