Headlines
Karisma Kapoor : लग्नाच्या पहिल्याच रात्री नवऱ्याने लावली बोली, सासूकडून छळ… करिश्माच्या वैवाहिक आयुष्यातील असह्य वेदना

Karisma Kapoor : लग्नाच्या पहिल्याच रात्री नवऱ्याने लावली बोली, सासूकडून छळ… करिश्माच्या वैवाहिक आयुष्यातील असह्य वेदना

Karisma Kapoor : अभिनेत्री करिश्मा कपूर हिने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. 90 च्या दशकात तर करिश्मा हिने सर्व लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेत्रींना मागे टाकत, इंडस्ट्रीमध्ये स्वतःची ओळख भक्कम केलेली. आज करिश्मा बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. एक काळ असा देखील होता जेव्हा करिश्मा तिच्या प्रोफेशनल…

Read More
50 वर्षांपूर्वीचं प्रचंड रोमँटिक गाणं, जे नवीन प्रेमात पडलेल्या लोकांचं बनलं आवडतं, आजही प्रचंड सुपरहिट

50 वर्षांपूर्वीचं प्रचंड रोमँटिक गाणं, जे नवीन प्रेमात पडलेल्या लोकांचं बनलं आवडतं, आजही प्रचंड सुपरहिट

या गाण्याचे चित्रीकरण सुपरस्टार राजेश खन्ना आणि अभिनेत्री झीनत अमान यांच्यावर करण्यात आले होते. दोघांमधील रोमँटिक केमिस्ट्री, निरागस भावभावना आणि प्रेमाचे सुंदर चित्रण यामुळे हे गाणं प्रेक्षकांच्या मनात घर करून गेले. विशेष म्हणजे या गाण्याचे चित्रीकरण धावत्या रेल्वेत करण्यात आले होते, जे त्या काळात विशेष आकर्षण ठरले. Source link

Read More
कारमध्ये नक्की तपासा ‘या’ गोष्टी, ऐन पावसात गाडी बंद पडण्याची चिंता मिटेल

कारमध्ये नक्की तपासा ‘या’ गोष्टी, ऐन पावसात गाडी बंद पडण्याची चिंता मिटेल

पावसाळ्यात तुमचा प्रवास सुरक्षित आणि सुखकर व्हावा यासाठी मान्सूनपूर्व कार केअर टिप्स फॉलो करणे गरजेचे आहे. कारचे वायपर्स, टायर्स आणि ब्रेक यांसारख्या गोष्टींची पावसाळा सुरू होण्यापूर्वीच तपासणी केल्यास मोठे नुकसान टाळता येते. कोणत्याही विशेष टूल्सशिवाय तुम्ही स्वतः घरबसल्या गाडीचे हे किरकोळ चेकिंग करून ऐन वेळेस होणारा मनस्ताप वाचवू शकता. जेव्हा पहिला मुसळधार पाऊस पडतो तेव्हा…

Read More
Rohit Pawar : इतकी वर्ष पवार कुटुंबाने पवनराजे हत्याकांड प्रकरणात जे टाळलं, त्याच भूमिकेला आज रोहित पवारांनी दिला छेद

Rohit Pawar : इतकी वर्ष पवार कुटुंबाने पवनराजे हत्याकांड प्रकरणात जे टाळलं, त्याच भूमिकेला आज रोहित पवारांनी दिला छेद

नुकतीच उद्धव ठाकरे गटात फूट पडली. 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. यात धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर सुद्धा आहेत. विकासकाम आणि राजकीय भवितव्य याचा विचार करुनच ओमराजे निंबाळकर यांनी हे पक्षांतर केलं. धाराशिवमध्ये विकासकामांसाठी खासदार निधी कमी पडतो आणि पंचायत समित्या, नगरपालिका, जिल्हा परिषदांमध्ये ठाकरे गटाची झालेली पिछेहाट ही ओमराजे निंबाळकर यांच्या…

Read More
IND vs IRE : एकाबाजूला ते तिघे आणि दुसरीकडे वैभव, बसवायचं तर कोणाला, आयर्लंडमध्ये गंभीर-श्रेयस समोर लाख मोलाचा प्रश्न

IND vs IRE : एकाबाजूला ते तिघे आणि दुसरीकडे वैभव, बसवायचं तर कोणाला, आयर्लंडमध्ये गंभीर-श्रेयस समोर लाख मोलाचा प्रश्न

टीम इंडियाचा आयर्लंड दौरा दोन कारणांसाठी चर्चेत आहे एक म्हणजे श्रेयस अय्यरचं T20 कॅप्टन म्हणून पदार्पण आणि 15 वर्षाच्या वैभव सूर्यवंशीचा डेब्यू. आयपीएल आणि इंडिया ए कडून दमदार कामगिरी केल्यानंतर वैभव सूर्यवंशीला पदार्पणाची संधी द्यावी अशीच सर्वांची इच्छा आहे. आता वैभवला पहिल्याच सामन्यात संधी द्यायची की नाही? हे हेड कोच गौतम गंभीर आणि टीमचा कॅप्टन…

Read More
8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगावर मोठी अपडेट; मुंबई-पुण्यातील रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार?

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगावर मोठी अपडेट; मुंबई-पुण्यातील रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार?

देशातील 1.19 कोटी केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारक आठव्या वेतन आयोगाची वाट पाहत आहेत. ऑनलाइन निवेदने सादर करण्याची अंतिम मुदत 15 जून रोजी संपली, तर आयोगाच्या बैठका देशभरातील विविध शहरांमध्ये अजूनही सुरू आहेत. आठव्या वेतन आयोगाची बैठक 22 आणि 23 जून रोजी उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथे झाली. सचिव पंकज जैन यांच्या नेतृत्वाखालील पथकाने संघटनांसोबत बैठका…

Read More