48 तासांची बॅटरी असलेला मोटोरोलाचा मोटो बड्स 2 भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स
मोटोरोलाने भारतात त्यांचे नवीन वायरलेस स्टिरिओ मोटो बड्स 2 लाँच केले आहेत. मोटोरोलाच्या या TWS ची विक्री फ्लिपकार्टवर लवकरच सुरू होईल. मोटो बड्स 2 तीन रंगांच्या पर्यायांमध्ये भारतीय बाजारपेठेत सादर करण्यात आले आहेत. कंपनीचा दावा आहे की चार्जिंग केसच्या एका चार्जवर हे इअरबड्स 48 तासांचा बॅकअप देतात. मोटो बड्स 2 च्या प्रत्येक बडमध्ये 62mAh बॅटरी…