Madhavan : पद्मश्री पुरस्कार स्वीकारल्यानंतर माधवनने महाराष्ट्र सरकारचे आभार का मानले?
अभिनेता आर माधवनला नुकतचं पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी 23 जून रोजी राष्ट्रपती भवनात माधवनला या पुरस्काराने सन्मानित केलं. चित्रपट सृष्टीतील योगदानासाठी माधवनला हा पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार स्वीकारताना माधवनचा पेहराव चर्चेचा विषय तर ठरलाच. पण त्याच्या मनगटावरील घड्याळालाही सोशल मीडियावर बरीच प्रसिद्धी मिळाली. घड्याळाची चर्चा यासाठी कारण माधवने या…