चिकन, बिर्याणी, पनीर…हॉटेलच्या मेन्यूमधून खाद्यपदार्थ गायब; भारतात असं पहिल्यांदाच घडलं; कारण काय?
LPG Shortage : भारतापासून हजारो किलोमीटर दूर इराण आणि इस्रायल यांच्यात युद्ध चालू आहे. परंतु या युद्धाची झळ भारताला बसायला लागली आहे. भारताच्या जवळजळव प्रत्येक घरात गॅस सिलिंडरचा तुटवडा भासतो आहे. त्यामुळेच अनेक घरांमध्ये स्वयंपाक कसा बनवायचा? असा सवाल उपस्थित केला जातोय. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्याने भारतात एलपीजी गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे….