Currency Notes: कशापासून बनते तुमच्या खिशातील नोट? 99 टक्के लोकांचे चुकले उत्तर
कशापासून बनते नोट?Image Credit source: एजन्सी Indian Currency Notes: व्यवहार करताना अनेकदा आपण नोटा हाताळतो. या नोटा अनेकदा हातात घेतो. दुकानात सामान खरेदीसाठी अथवा रिक्षाचे भाडे देताना, मित्रांसोबत नाष्टा करताना नोटांचा वापर आपण करतो. नोटबंदीनंतर काही नवीन नोटा बाजारात आल्या आहेत. जुन्या आणि नवीन नोटा रोजच्या व्यवहारात आहेत. खिशात, वॉलेटमधील नोट ही कशापासून तयार होते?…