Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प खुश, काहीही न करता 72 तासांत अमेरिकेच्या 3 मोठ्या राजकीय शत्रूंचा गेम ओव्हर
मागच्या 72 तासात अमेरिकेच्या तीन मोठ्या शत्रुंचा राजकीय पटलावरुन खेळ संपला आहे. डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने विशेष काहीही न करता हे घडलं आहे. यात दोन असे शत्रू होते, ज्यांच्याविरोधात येणार्या दिवसात कारवाई करणार असल्याचं ट्रम्प यांनी जाहीरपणे सांगितलं होतं. ही बातमी डोनाल्ड ट्रम्प प्रशासनासाठी मोठा दिलासा आहे. 22 जून ते 24 जून दरम्यान तीन देशांमध्ये राजकीय…