Success Story : 19 वर्षांचा मुलगा कमवतो महिन्याला 1 कोटी, आयुष सिंह नेमकं करतो तरी काय?
सोशल मीडियावर सध्या आयुष सिंह या 19 वर्षांच्या तरुणाची चांगलीच चर्चा रंगली आहे. त्याची कहाणी अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. कारण आयुषने कोणतीही मोठ्या कॉलेजची पदवी किंवा श्रीमंत पार्श्वभूमी नसताना स्वतःच्या बळावर कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व्यवसाय उभा केला आहे, यातून तो दरमहा सुमारे 1 कोटी रुपये कमावतो. आयुषची ही प्रेरणादायी कहाणी टॉपमेटचे सह-संस्थापक आणि CTO दिनेश सिंह…