
अक्षय कुमारचा ‘वेलकम टू द जंगल’ हा चित्रपट 26 जून 2026 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. याचा पहिला भाग 2007 मध्ये आणि दुसरा भाग 2025 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अक्षयसोबत जॅकलिन फर्नांडिस, दिशा पटानी, लारा दत्ता, परेश रावल, सुनील शेट्टी, राजपाल यादव, फरिदा जलाल आणि जॅकी श्रॉफ अशी मोठी स्टारकास्ट आहे.