Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क…
मुंबईतील उपनगरी रेल्वेमध्ये किरकोळ वादातून एका 22 वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे लोकल प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मयंक लोहार असे मृत तरुणाचे नाव आहे. अंधेरी ते बोरिवली रेल्वे स्थानकादरम्यान काल रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. त्या वेळी मुंबईत मुसळधार पाऊस सुरू होता….