Headlines
सगळीकडे धो-धो… पहिलाच पाऊस जीवावर बेतला, वीज पडून तिघांचा मृत्यू; या जिल्ह्यांना पावसाने झोडपलं

सगळीकडे धो-धो… पहिलाच पाऊस जीवावर बेतला, वीज पडून तिघांचा मृत्यू; या जिल्ह्यांना पावसाने झोडपलं

राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे. जवळपास संपूर्ण राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबई पुण्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाच्या सरी कोसळल्या. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागला. ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटासह आलेल्या या पावसामुळे तिघांचा मृत्यू झाल्याची घटनाही घडली आहे. आज राज्याच्या कोणत्या भागात पावसाने हजेरी लावली ते जाणून घेऊयात….

Read More
WT20 WC 2026: एक पराभव आणि टीम इंडियाचं उपांत्य फेरीचं गणित झालं किचकट, आता करो या मरो!

WT20 WC 2026: एक पराभव आणि टीम इंडियाचं उपांत्य फेरीचं गणित झालं किचकट, आता करो या मरो!

WT20 WC 2026: एक पराभव आणि टीम इंडियाचं उपांत्य फेरीचं गणित झालं किचकट, आता करो या मरो!Image Credit source: BCCI वुमन्स टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या अ गटात उपांत्य फेरीसाठी जोरदार चुरस पाहायला मिळत आहे. या गटात भारतासह ऑस्ट्रेलिया, दक्षिण अफ्रिका, बांग्लादेश, पाकिस्तान आणि नेदरलँड हे संघ आहेत. यापैकी पाकिस्तान नेदरलँड संघ स्पर्धेतील तीन सामने खेळल्यानंतर…

Read More
Shree Charani: एका वर्षात श्री चरणीने केली टी20त कमाल, नंबर 1 गोलंदाज होण्यापूर्वी बरंच काही सोसलं

Shree Charani: एका वर्षात श्री चरणीने केली टी20त कमाल, नंबर 1 गोलंदाज होण्यापूर्वी बरंच काही सोसलं

टीम इंडियाची डावखुरी फिरकी गोलंदाजी श्री चरणीने टी20 क्रिकेटमध्ये आपल्या गोलंदाजीची जादू दाखवली आहे. तिने आयसीसी टी20 क्रमवारीत पहिलं स्थान पटकावलं आहे. वयाच्या 21 व्या वर्षी श्री चरणीने हा मान मिळवला आहे. (फोटो-GETTY IMAGES) Source link

Read More
राणा जगजीतसिंह पाटलांचा मैत्रीचा प्रस्ताव, ओमराजेंचं थेट विधान; म्हणाले मला त्यांचे…

राणा जगजीतसिंह पाटलांचा मैत्रीचा प्रस्ताव, ओमराजेंचं थेट विधान; म्हणाले मला त्यांचे…

भाजपच्या राणा जगजितसिंह पाटील आणि ओमराजे निंबाळकरयांच्यात उस्मानाबाद (धाराशिव) मध्ये दीर्घकाळापासून राजकीय वैमनस्य आणि तीव्र संघर्ष राहिला आहे. राणा जगजितसिंह पाटील हे माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव आहेत. अलीकडेच निकाल लागलेल्या पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्या प्रकरणात पद्मसींह पाटील यांची तसेच आठ जणांची पुराव्यांअभावी मुक्तता झाली. यानंतरही दोन्ही नेत्यांमध्ये वाद-विवाद झाले. याआधीही अनेक प्रकरणांवर दोन्ही…

Read More
एकनाथ शिंदेंनी पेटारा उघडला, ठाकरेंच्या बंडखोर खासदारांना मोठं गिफ्ट, तातडीने विकास निधी…

एकनाथ शिंदेंनी पेटारा उघडला, ठाकरेंच्या बंडखोर खासदारांना मोठं गिफ्ट, तातडीने विकास निधी…

Eknath Shinde : ठाकरे यांच्या शिवसेनेच्या सहा खासदारांनी बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. या पक्षप्रवेशाचा जाहीर कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. मतदारसंघाचा विकास आणि विकासनिधी या कारणामुळेच आम्ही पक्षांतर करत आहोत, असे या सहा खासदारांकडून सांगण्यात आले होते. दरम्यान, आता खासदारांनी प्रक्षप्रवेश करताच एकनाथ शिंदे यांनी पेटारा उघडला…

Read More
कंपनी विकली अन् चमत्कार झाला! मालकाने आपल्या 540 कर्मचाऱ्यांमध्ये वाटले तब्बल 2,000 कोटी रुपये

कंपनी विकली अन् चमत्कार झाला! मालकाने आपल्या 540 कर्मचाऱ्यांमध्ये वाटले तब्बल 2,000 कोटी रुपये

कोणत्याही कर्मचाऱ्याकडे कंपनीचे शेअर्स नव्हते किंवा पैशांवर कोणताही कायदेशीर हक्क नव्हता. तरीही केवळ संकटाच्या काळात आणि प्रवासात सोबत दिल्याबद्दल मालकाने आपल्या कामगारांना कोट्यधीश बनवले. ग्रॅहम वॉकर यांनी दाखवलेल्या या अद्भूत आणि दिलदार निर्णयाची सध्या संपूर्ण जगभरात जोरदार चर्चा सुरू आहे. व्यवसायाच्या जगात, बहुतेक सौदे एकाच भाषेत केले जातात – नफा आणि तोट्याचे. परंतु लुईझियानातील एका…

Read More