Ajit Pawar Death : जय पवार यांच्यावर खरंच कोणाचातरी दबाव? शेवटी समोर येत त्यांनीच सगळं सांगितलं; म्हणाले मी आज…
Jay Pawar : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघात आणि मृत्यूबाबत अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनीदेखील डीजीसीएच्या प्राथमिक चौकशी अहवालावर शंका उपस्थित केलेली आहे. मी या अहवालावर असमाधानी आहे, असे त्यांनी सांगितलेले आहे. तसेच लवकरच मी अजितदादांचा मृत्यू, विमान अपघाताबाबतची शंका आणि समोर आलेला प्राथमिक चौकशी…