Nida Khan arrest : नाशिक टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खान बद्दल धक्कादायक माहिती समोर, त्या मेडिकल रिपोर्टने मोठी खळबळ
नाशिक येथील टीसीएस कंपनीमधील धर्मांतर आणि लौंगिक शोषणाचं प्रकरण समोर आल्यानं राज्यात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणातील चार आरोपी रजा रफीक मेमन, तौसीफ बिलाल अत्तार, दानिश शेख आणि शाहरुख हुसैन शौकत कुरेशी यांना पोलिसांनी आधीच अटक केली होती. हे सर्व आरोपी सध्या तुरुंगात आहेत. परंतु या प्रकरणाची मास्टरमाईंड असलेली निदा खान मात्र फरार झाली…