Headlines
कसली डेंजर निघाली ‘ती’; लग्नासाठी पॅलेस , खासगी विमानं बूक… बड्या बिझनेसमनच्या मुलाचा मृत्यू नव्हे तर हत्या, जवळच्या व्यक्तीनेच काढला काटा

कसली डेंजर निघाली ‘ती’; लग्नासाठी पॅलेस , खासगी विमानं बूक… बड्या बिझनेसमनच्या मुलाचा मृत्यू नव्हे तर हत्या, जवळच्या व्यक्तीनेच काढला काटा

लोहगड, केतन अग्रवालImage Credit source: एजन्सी Lohgad Ketan Agrawal: पुण्याच्या लोहगडावरून फोटो काढताना केतन अग्रवाल या बड्या बिझनेसमनच्या तरुण मुलाचा दरीत कोसळून मृत्यू झाला होता. या घटनेत आता नाट्यमय वळण आले आहे. होणाऱ्या नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेने तपास अधिकारी सुद्धा चक्रावले आहेत. कोणी इतकं कसं क्रूर असू शकतं असा सवाल या घटनेनंतर विचारला जात…

Read More
उमरग्यात येऊन माफी मागा… ओमराजेंना आवाहन; बड्या नेत्याच्या मुलाची पोस्ट होतेय व्हायरल

उमरग्यात येऊन माफी मागा… ओमराजेंना आवाहन; बड्या नेत्याच्या मुलाची पोस्ट होतेय व्हायरल

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला मोठा राजकीय धक्का बसल्याचे चित्र धाराशिव जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांच्या सोबत आणखी पाच खासदारांनीही शिंदे गटाची साथ दिल्याची माहिती समोर आली आहे. एकाच वेळी सहा खासदारांनी पक्ष बदलल्याने ठाकरे गटात मोठी खळबळ उडाली आहे. या घडामोडीनंतर उद्धव ठाकरे यांनी बंडखोर खासदारांच्या…

Read More
मुख्यमंत्री विजय यांचा मंदिरांबाबत मोठा निर्णय; चाहत्यांकडून होतंय कौतुक

मुख्यमंत्री विजय यांचा मंदिरांबाबत मोठा निर्णय; चाहत्यांकडून होतंय कौतुक

तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजयImage Credit source: Instagram तमिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीत प्रचंड मताधिक्याने निवडून आलेले सी. जोसेफ विजय (थलपती विजय) सध्या मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या कामगिरीमुळे चर्चेत आले आहेत. थलपती विजय यांनी नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. एम. के. स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील मागील डीएमके सरकारचा निर्णय त्यांनी रद्द केला आहे. डीएमके सरकारने मंदिरांच्या निधीतून 46…

Read More
विधान परिषदेत भाजपकडे पाशवी बहुमत? 78 पैकी किती आमदार?, त्या एका खेळीने अजून संख्याबळ वाढणार

विधान परिषदेत भाजपकडे पाशवी बहुमत? 78 पैकी किती आमदार?, त्या एका खेळीने अजून संख्याबळ वाढणार

भाजपकडे पाशवी बहुमत?Image Credit source: एजन्सी Legislative Council BJP Strength: विधान परिषदेत आता भाजपकडेच हुकुमी एक्का असेल. वरिष्ठ सभागृहात एकूण 78 जागा आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर 73 आमदार आहेत. त्यापैकी एकट्या भाजपचे 35 आमदार आहेत. पाच जणांची राज्यपाल नियुक्ती बाकी आहेत. त्यातील तीन जागा भाजपच्या वाट्यास येऊ शकतात. त्यामुळे विधान परिषदेत…

Read More
ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करताच ठाकरे गटाचा मोठा निर्णय, थेट..

ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करताच ठाकरे गटाचा मोठा निर्णय, थेट..

खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. ओमराजे निंबाळकर यांनी आपल्या मतदार संघात येत कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली आणि मगच निर्णय घेतला. ओमराजे निंबाळकर यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांच्या केसचा निकाल पुढे आला. ज्यानंतर ठाकरे गटाकडून ओमराजे निंबाळकर यांची मनधरणी करण्यात आली. ओमराजे निंबाळकर शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार नसल्याच्याही चर्चा सुरू होत्या. ठाकरे…

Read More
होम लोन घेताना केवळ व्याजदर पाहू नका; ‘हा’ एक छुपा फॅक्टर वाढवू शकतो तुमचा एकूण खर्च

होम लोन घेताना केवळ व्याजदर पाहू नका; ‘हा’ एक छुपा फॅक्टर वाढवू शकतो तुमचा एकूण खर्च

होम लोन मधील ‘लोन स्प्रेड’ मधील किरकोळ बदल देखील तुमच्या मासिक ईएमआय वर मोठा परिणाम करू शकतो. कर्ज घेताना बँकेकडून कमीत कमी स्प्रेड मिळवणे फायदेशीर ठरते, कारण क्रेडिट स्कोअर बदलल्यास बँक हा स्प्रेड वाढवू शकते. म्हणूनच कर्ज घेण्यापूर्वी स्प्रेड संदर्भातील सर्व तांत्रिक नियम समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. आजकाल असे अनेक लोक आहेत जे बँकेतून…

Read More