मुंबईला सोडून मनालीला का जात आहे सलमान खान ?
बॉलीवूडचा स्टार सलमान खान याच्या बाबतीत चाहत्यांचे इतके प्रेम आहे की चाहते त्याच्या चित्रपटाची आवर्जून वाट पाहातात. सलमान खान कोणत्या चित्रपटाचे शुटींग करत आहे.किंवा त्याची संस्था’बीइंग ह्यूमन’ (Being Human) बाबतही चाहते लक्ष ठेवून असतात. त्याचे वांद्रे येथील घर देखील चाहत्यांचे आवडते ठिकाण आहे. मात्र आता अशी बातमी आली आहे की सलमान मुंबई सोडून मनालीला जात…