Sanjay Raut | फुटीर खासदार मुंबईत अन् राऊतांचे ट्विट; चित्रगुप्ताने पापांचा हिशोब लिहायला सुरुवात…
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा बंडखोर खासदार मुंबईत दाखल झाले असून, त्यांच्या शिंदे गटातील प्रवेशाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींना आज निर्णायक वळण मिळणार असून, हे खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर त्यांच्या शिवसेना (शिंदे) पक्षामध्ये अधिकृत प्रवेशाची घोषणा होण्याची शक्यता आहे. दिल्लीहून मुंबईत…