सातारा-सांगली विधान परिषदेत भलतंच घडलं; 192 मतं असलेल्या उमेदवाराला मिळाली 292 मतं, तरी…
सातारा-सांगली विधान परिषद निवडणुकीत मोठा राजकीय ट्विस्ट पाहायला मिळाला आहे. महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांनी विजय मिळवला असला तरी या निकालामुळे महायुतीत मोठी खळबळ उडाली आहे. कारण या निवडणुकीत महायुतीची तब्बल 100 मते फुटल्याचे स्पष्ट झाले आहे. ही सर्व मते महाविकास आघाडीच्या उमेदवार अभयसिंह जगताप यांच्या पारड्यात गेल्याची चर्चा सुरू आहे. कारण मविआतील उमदेवाराकडे 192…