सुषमा अंधारे ढेकूण, शिवसेनेचं रक्त पित्ये .. संतप्त कृष्णा अष्टीकर यांचा जोरदार हल्ला
विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर 11 जागांवर आज मतमोजणी होत असून थोड्याच वेळात निकाल लागणार आहे. नांदेडमध्येही , सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात झाली आहे. या निवडणुकीत 452 पैकी 451 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. येथे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यांचा मुलगा कृष्णा पाटील आष्टीकर हे हिंगोली-परभणीचे…