Headlines
Vidhan Parishad Election | विधान परिषदेत कुणी कुणाला दिला दगा? मतफुटीची धक्कादायक आकडेवारी समोर

Vidhan Parishad Election | विधान परिषदेत कुणी कुणाला दिला दगा? मतफुटीची धक्कादायक आकडेवारी समोर

विधान परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून राज्यातील 17 पैकी 16 जागांवर महायुतीने विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. मात्र नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांच्या विजयामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. निकालानंतर विविध मतदारसंघांमध्ये झालेल्या कथित क्रॉस व्होटिंग आणि फुटलेल्या मतांची आकडेवारीही समोर येत आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, अनेक ठिकाणी पक्षनिहाय अपेक्षित मतदान…

Read More
भाजप कुणाचाही मित्र नाही, जवळच्यांचा घात… राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ

भाजप कुणाचाही मित्र नाही, जवळच्यांचा घात… राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ

नाशिक विधान परिषद निवडणुकीत महायुतीला मोठा धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी विजय मिळवल्याची माहिती समोर आली आहे. या निकालानंतर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नरेंद्र दराडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महायुतीतील अंतर्गत नाराजी आता उघडपणे समोर येत असल्याची चर्चा सुरू झाली आहे….

Read More
Nashik Vidhan Parishad | गोकुळ गीतेंच्या विजयाने कुटुंब भावूक; बहिणीला अश्रू अनावर

Nashik Vidhan Parishad | गोकुळ गीतेंच्या विजयाने कुटुंब भावूक; बहिणीला अश्रू अनावर

विधान परिषद निवडणुकीच्या निकालात महायुतीने राज्यभर वर्चस्व राखले असले तरी नाशिकमधील निकालाने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. महायुतीकडून शिवसेना (शिंदे गट) यांच्याकडे असलेल्या नाशिक विधान परिषद जागेवर अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी विजय मिळवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. नाशिकच्या निवडणुकीत सुरुवातीपासूनच नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या विरोधात…

Read More
तो व्हिडीओ खोटा, विश्वास ठेवू नका.. पेपर लीक झाल्याच्या दाव्यावर NTA चं स्पष्टीकरण

तो व्हिडीओ खोटा, विश्वास ठेवू नका.. पेपर लीक झाल्याच्या दाव्यावर NTA चं स्पष्टीकरण

वैद्यकीय प्रवेशासाठीचीदेशातील सर्वात मोठी परीक्षा ‘ NEET-UG 2026’ (NEET-UG 2026) ची पुनर्परीक्षा रविवारी (21 जून) पार पडली. यावेळी 22 लाखांहून अधिक विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. या परीक्षेत कोणत्याही प्रकारची अनियमितता अथवा गैरप्रकार होऊ नये यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. मात्र याच दरम्यान, प्रश्नपत्रिका फुटल्याचा (पेपर लीक) दावा करणारा एक व्हिडिओ सोशल…

Read More
सातारा-सांगली विधान परिषदेत भलतंच घडलं; 192 मतं असलेल्या उमेदवाराला मिळाली 292 मतं, तरी…

सातारा-सांगली विधान परिषदेत भलतंच घडलं; 192 मतं असलेल्या उमेदवाराला मिळाली 292 मतं, तरी…

सातारा-सांगली विधान परिषद निवडणुकीत मोठा राजकीय ट्विस्ट पाहायला मिळाला आहे. महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांनी विजय मिळवला असला तरी या निकालामुळे महायुतीत मोठी खळबळ उडाली आहे. कारण या निवडणुकीत महायुतीची तब्बल 100 मते फुटल्याचे स्पष्ट झाले आहे. ही सर्व मते महाविकास आघाडीच्या उमेदवार अभयसिंह जगताप यांच्या पारड्यात गेल्याची चर्चा सुरू आहे. कारण मविआतील उमदेवाराकडे 192…

Read More
Uday Samant : नाशिकमध्ये जिंकलेले गोकुळ गीते पलटी मारुन शिंदेंच्या शिवसेनेत जाणार का? उदय सामंत म्हणाले, जर..

Uday Samant : नाशिकमध्ये जिंकलेले गोकुळ गीते पलटी मारुन शिंदेंच्या शिवसेनेत जाणार का? उदय सामंत म्हणाले, जर..

विधान परिषदेच्या निवडणुकीत नाशिकमध्ये महायुतीला झटका बसला आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव झाला आहे. गिरीश महाजन समर्थक अशी ओळख असलेले अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांचा विजय झाला आहे. महायुतीत या निकालाचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. शिवसेनेत नाशिक विधान परिषद निवडणुकीची जबाबदारी उदय सामंत यांच्यावर होती. त्यांनी या…

Read More