उद्धव ठाकरेंपुढे आणखी मोठं संकट, आता आमदार फुटणार? बड्या नेत्याच्या दाव्याने एकच खळबळ!
Bacchu Kadu On UBT Split : उद्धव ठाकरे यांच्या पक्षात एकूण सहा खासदारांनी मोठं बंड केलं आहे. शिवसेना पक्षाच्या वर्धापन दिनी हे खासदार आपला गट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात विलीन करण्याची शक्यता आहे. ठाकरे यांच्या शिवसेनेने आपल्या संसदीय गटाची एक बैठक बोलावली होती. या बैठकीला सर्वच खासदारांनी उपस्थित राहावे, असा आदेश व्हीपच्या माध्यमातून देण्यात…