कोणत्या राज्यातील आमदारांना मिळतो सर्वाधिक पगार? निवडणूक जिंकल्यानंतर लगेच…
देशभरातील पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकांचे निकाल आज स्पष्ट होत आहेत. या निकालांनंतर अनेक नवे चेहरे विधानसभेत पाऊल ठेवणार आहेत. मात्र, एखादा उमेदवार आमदार म्हणून निवडणूक जिंकला की त्याचा पगार लगेच सुरू होतो का? आणि कोणत्या राज्यातील आमदारांना किती मानधन मिळते? असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. आज आपण याबद्दल जाणून घेऊया….