मोठी बातमी! सही न करणारे खासादार ठाकरेंसोबत? बैठकीतून फोन लावला अन्… ‘ऑपरेशन टायगर’बाबत मोठा खुलासा
ठाकरेंचा गटा फुटीच्या उंबरठ्यावर असताना मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये लोकसभा अध्यक्षांना दिलेल्या पत्रात सही न करणाऱ्या खासदारांबाबत मोठी अपडेट समोर आली. संसदीय पक्षाच्या बैठकीतून मोठी Inside Story समोर येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, बैठकीदरम्यान लोकसभा अध्यक्षांना दिलेल्या पत्रात सही न करणऱ्या खासदार संजय दिना पाटील यांना थेट फोन करण्यात…