8th Pay Commission : शिक्षक मागताहेत 1.34 लाख तर पोस्टमन 1.12 लाख, अखेर कसे ठरते वेतन ?
केंद्र सरकारने जेव्हा पासून आठव्या वेतन आयोगाची घोषणा केली आहे, तेव्हापासून देशाच्या लाखो सरकारी कर्मचाऱ्यांच्या मनात अनेक सारे प्रश्न निर्माण होत आहेत. सर्वात पहिला आणि महत्वाचा प्रश्न हा की यंदा त्यांचा पगार किती वाढणार आहे. या संदर्भात सरकारकडे विविध कर्मचारी संघटना आपल्या मागण्या पाठवत आहेत. शिक्षकांची मागणी आहे की त्यांची बेसिक सॅलरी १.३४ लाख रुपये…