Headlines
तगडा टॉर्क, जबरदस्त वेग; दोन कंपन्यांनी मिळून बनवली सुपर पॉवरफुल इलेक्ट्रिक बाईक

तगडा टॉर्क, जबरदस्त वेग; दोन कंपन्यांनी मिळून बनवली सुपर पॉवरफुल इलेक्ट्रिक बाईक

केवळ डिझाईनच नाही तर हाय-टेक फीचर्सच्या बाबतीतही ही इलेक्ट्रिक बाईक खूप पुढे आहे. मार्केटमधील इतर कंपन्यांना तगडी स्पर्धा देण्यासाठी यामध्ये आधुनिक बॅटरी तंत्रज्ञान आणि स्मार्ट कनेक्टिव्हिटीचा वापर करण्यात आला आहे. वेग आणि ताकदीची आवड असणाऱ्या तरुणाईसाठी ही बाईक एक क्रांती मानली जात असून याची किंमतही फिचर्सच्या तुलनेत स्पर्धात्मक ठेवण्यात आली आहे. ही बाईक अशा लोकांसाठी…

Read More
मोठी अपडेट! अजित दादांच्या अपघाताच्या दिवशी विमान कंपनीच्या मालकाच्या खात्यात 9 कोटी जमा, अंत्यविधीच्या दिवशी तर…

मोठी अपडेट! अजित दादांच्या अपघाताच्या दिवशी विमान कंपनीच्या मालकाच्या खात्यात 9 कोटी जमा, अंत्यविधीच्या दिवशी तर…

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनाला तीन महिने पूर्ण झाले असतानाही तपासात ठोस पुरावे नसल्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. या संदर्भात आमदार रोहित पवार यांनी आज पुण्यातील सीआयडी कार्यालयात हजेरी लावत तपास यंत्रणांवर नाराजी व्यक्त केली. यावेळी रोहित पवार म्हणाले, ‘जशी अपेक्षा होती त्याप्रमाणे आम्हाला कोणताही अधिकारी इथे दिसला नाही. कोणताही…

Read More
पाकिस्तानला घाम फोडणारी बातमी! रशियाने भारताला दिली गुड न्यूज, लवकरच S-400…

पाकिस्तानला घाम फोडणारी बातमी! रशियाने भारताला दिली गुड न्यूज, लवकरच S-400…

गेल्या वर्षी पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानात लपलेल्या दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. या घटनेला एक वर्ष पूर्ण होण्याच्या आधीच भारताला एक मोठी आनंदाची बातमी मिळाली आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान, पाकिस्तानला भारताच्या S-400 एअर डिफेन्स सिस्टमने दणका दिला होता. भारताच्या S-400 समोर पाकिस्तानची क्षेपणास्त्रे आणि ड्रोन अगदी निष्प्रभ ठरले होते. अशातच आता याच S-400…

Read More
Prashant Ambi | शिवाजी कोण होता? पुस्तकावरून वाद चिघळला; थेट गायकवाडांच्या घरावर कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा

Prashant Ambi | शिवाजी कोण होता? पुस्तकावरून वाद चिघळला; थेट गायकवाडांच्या घरावर कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा

‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावरून राज्यात वाद निर्माण झाला असून, या पार्श्वभूमीवर वातावरण चांगलेच तापले आहे. पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांनी आमदार संजय गायकवाड यांच्या घरावर संविधानिक मार्गाने मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. त्यानुसार आज पुरोगामी संघटनांसह डाव्या पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढत आक्रमक भूमिका घेतली.दरम्यान, CPI च्या कार्यकर्त्यांनीही या आंदोलनात सहभाग घेत गायकवाड यांच्या घराबाहेर…

Read More
काय सांगता! खिशात कांदा ठेवल्याने उष्माघात टाळता येतो? वैद्यकीय तज्ज्ञ म्हणतात…

काय सांगता! खिशात कांदा ठेवल्याने उष्माघात टाळता येतो? वैद्यकीय तज्ज्ञ म्हणतात…

सध्या देशाच्या अनेक भागांत उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. अनेक नागरिक कडक उन्हापासून वाचण्यासाठी विविध उपाय करत आहेत. अलीकडेच केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओत त्यांनी उष्माघातापासून बचावासाठी खिशात कांदा ठेवण्याबद्दल सांगितले होते. त्यामुळे पुन्हा एकदा ही जुनी पारंपरिक पद्धत चर्चेत आली आहे. पण खरंच उष्माघातापासून वाचायचे असेल तर…

Read More
बहिणीचा सांगाडा भावाने कबरीतून थेट बँकेत नेला… पुढे जे घडलं, ते अत्यंत धक्कादायक

बहिणीचा सांगाडा भावाने कबरीतून थेट बँकेत नेला… पुढे जे घडलं, ते अत्यंत धक्कादायक

भाऊ – बहिणीची नातं फार पवित्र मानलं जातं. बहीण संकटात असते, तेव्हा भाऊ धावत येतो. पण याठिकाणी असं काही झालं आहे. ज्यामुळे तुम्हाला देखील मोठा धक्का बसेल, भावाने मृत बहिणीचा सांगाडा कबरीतून थेट बँकेत नेला.. अशात तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल की, भावाने असं का केलं असेल. तर जाणून घ्या ही धक्कादायक घटना कुठे आणि का…

Read More