Headlines
Bachchu Kadu सेनेच्या गळाला? एकनाथ शिंदेंची मोठी खेळी, आमदारकीचा वनवास संपणार? राजकीय समीकरणं बदलणार

Bachchu Kadu सेनेच्या गळाला? एकनाथ शिंदेंची मोठी खेळी, आमदारकीचा वनवास संपणार? राजकीय समीकरणं बदलणार

बच्चू कडू, एकनाथ शिंदे Image Credit source: टीव्ही ९ मराठी Bachchu Kadu in Shivsena: राज्यात पुन्हा एकदा राजकीय हादरा बसण्याची शक्यता आहे. प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून विधान परिषदेवर जाण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी खेळल्याचे समोर येत आहे. विदर्भासह राज्यात प्रहारचे मोठे जाळे आहे. या संघटनेचे सर्वेसर्वा…

Read More
IPL 2026 Points Table : आरसीबीला मोठ्या विजयानंतरही पहिलं स्थान नाहीच, दिल्लीच्या पराभवामुळे उलथापालथ

IPL 2026 Points Table : आरसीबीला मोठ्या विजयानंतरही पहिलं स्थान नाहीच, दिल्लीच्या पराभवामुळे उलथापालथ

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 27 एप्रिलला दिल्ली कॅपिट्ल्सचा मोठ्या फरकाने धुव्वा उडवला. आरसीबीचा हा या मोसमातील एकूण सहावा तर दिल्ली विरुद्धचा दुसरा विजय ठरला. तसेच आरसीबी यासह या 19 व्या हंगामात 6 सामने जिंकणारी पंजाब किंग्सनंतर दुसरी टीम ठरली. आरसीबीने 19 व्या हंगामातील 39 व्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्सवर 9 विकेट्सने विजय मिळवला. आरसीबीच्या गोलंदाजांनी दिल्ली कॅपिट्ल्सच्या…

Read More
SAW vs INDW, 5th T20I : टीम इंडियाचा फायनलमध्ये 23 धावांनी पराभव, दक्षिण आफ्रिकेचा 4-1 ने मालिका विजय

SAW vs INDW, 5th T20I : टीम इंडियाचा फायनलमध्ये 23 धावांनी पराभव, दक्षिण आफ्रिकेचा 4-1 ने मालिका विजय

हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात वुमन्स टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील टी 20i मालिकेचा शेवट विजयाने करण्यात अपयशी ठरली आहे. दक्षिण आफ्रिका वुमन्सने या 5 सामन्यांच्या मालिकेत विजयी हॅट्रिक करुन मालिका आधीच आपल्या नावावर केली होती. त्यानंतर भारतीय महिला संघाने चौथ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत करुन विजयाचं खातं उघडलं होतं. त्यामुळे टीम इंडियाची महिला ब्रिगेड उर्वरित…

Read More
डिझेलवर बाईक का चालत नाही? पेट्रोलच का लागते? रंजक कारण वाचून वाटेल नवल!

डिझेलवर बाईक का चालत नाही? पेट्रोलच का लागते? रंजक कारण वाचून वाटेल नवल!

वेग आणि परफॉर्मन्स : पेट्रोल इंजिन जास्त RPM वर काम करते, त्यामुळे बाईकला वेग आणि स्मूथ राइड मिळते. डिझेल इंजिन कमी RPM वर जास्त टॉर्क देते, जे ट्रक किंवा बससाठी योग्य असते, पण बाईकसाठी तितके उपयोगी नसते. Source link

Read More
वणव्यात मित्र गारव्यासारखा…, रशियाचा थेट भारतावर आलेल्या संकटाच्या मुळावरच घाव, पुतिन यांचा मोठा निर्णय

वणव्यात मित्र गारव्यासारखा…, रशियाचा थेट भारतावर आलेल्या संकटाच्या मुळावरच घाव, पुतिन यांचा मोठा निर्णय

इराण आणि अमेरिकेमध्ये सध्या युद्धविराम सुरू आहे. मात्र तरी देखील स्ट्रेट ऑफ होर्मूजमधील तणाव काही कमी झालेला नाहीये. इराणकडून व्यापारी जहाजांसाठी स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद करण्यात आलं आहे, तर दुसरीकडे अमेरिकेने देखील या सामुद्रधुनीमध्ये नाकेबंदी केली आहे. स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद असल्यामुळे जागातील अनेक देशांवर मोठं ऊर्जा संकट निर्माण झालं आहे. याचा सर्वात मोठा फटका…

Read More
Chanakya Niti : प्रत्येक माणसानं पोपटाकडून हे गुण शिकलेच पाहिजेत, आयुष्यात पराभव होणार नाही

Chanakya Niti : प्रत्येक माणसानं पोपटाकडून हे गुण शिकलेच पाहिजेत, आयुष्यात पराभव होणार नाही

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी जे विचार मांडले आहेत, ते आजच्या काळात देखील लागू पडतात. चाणक्य म्हणतात निसर्ग हा माणसाचा सर्वोत्तम शिक्षक असतो, अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या तुम्ही निसर्गापासून शिकल्या पाहिजेत. या निसर्गात हजारो प्राणी, पक्षी वास्तव्य करतात,…

Read More